विशाखापट्टणममध्ये ८ दिवस अडकलो 😭 ११०० KM रिकामी पिकअप आणली! | ड्रायव्हरचा मोठा लॉस 💔
Somnath Avhad मराठी
0:00 / 0:00
विशाखापट्टणममध्ये ८ दिवस अडकलो 😭 ११०० KM रिकामी पिकअप आणली! | ड्रायव्हरचा मोठा लॉस 💔
10 002 просмотра · 3 дня назад
Somnath Avhad मराठी
1,77 тыс. подписчиков
10 002 просмотра · 3 дня назад
नमस्कार मित्रांनो 🙏❤️
या व्हिडिओमध्ये आहे आपल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायातील एक कटू अनुभव!
विशाखापट्टणममध्ये तब्बल ८ दिवस थांबावं लागलं. लोड मिळाला नाही, डिझेल आणि इतर खर्च वाढत गेले आणि शेवटी नवव्या दिवशी जवळपास ११०० किलोमीटरची परतीची वाट रिकामी पिकअप घेऊन पूर्ण केली. 😔
गाडीचा खर्च, डिझेलचा खर्च, मुक्काम आणि व्यवसायात होणारं नुकसान… हे सगळं एका ड्रायव्हरला सहन करावं लागतं. बाहेरून ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सोपा दिसतो, पण त्यामागची मेहनत आणि संघर्ष ड्रायव्हरच जाणतो.
हा व्हिडिओ फक्त प्रवास नाही, तर एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाच्या आयुष्यातील खरा अनुभव आहे.
🙏 व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तुमचाही असा अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.
❤️ व्हिडिओ आवडला तर LIKE करा, SHARE करा आणि आपल्या Somnath Avhad Vlogs चॅनलला SUBSCRIBE करा.
#SomnathAvhadVlogs #MarathiVlog #TransportBusiness #DriverLife #PickupVlog