Перейти к содержимому

Harshada Jadhav आघाडीवर, Jaykumar Gore यांना हिणवत Sharad Pawar यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Harshada Jadhav आघाडीवर, Jaykumar Gore यांना हिणवत Sharad Pawar यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

117 525 просмотров · 7 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,47 млн подписчиков
117 525 просмотров · 7 ч назад
#punemlcelection #harshadeshmukhjadhav #jaykumargore #bjp #solapur पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळत होती. हर्षदा देशमुख जाधव यांनी आघाडी घेतल्याने सोलापुरात जल्लोष करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेय. बॅलेट पेपरमुळे भाजपला धक्का देणारा निकाल लागला, असा टोला कार्यकर्त्यांनी लगावला. गुलाल उधळत फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला मात्र यासोबतच पालकमंत्री जयकुमार गोरे यांना त्यांच्याच स्टाईलने हिणवण्यात आले.