Перейти к содержимому

कृष्णाचा जन्म मध्यरात्री का? | अच्युताष्टकम् अर्थासहित | Incredible मराठी | भाग- १२८

Madhura Welankar - Satam

0:00 / 0:00

कृष्णाचा जन्म मध्यरात्री का? | अच्युताष्टकम् अर्थासहित | Incredible मराठी | भाग- १२८

55 369 просмотров · 1 день назад
Madhura Welankar - Satam
93,6 тыс. подписчиков
55 369 просмотров · 1 день назад
राम आणि कृष्ण—विष्णूची दोन वेगळी रूपं, पण त्यांच्यामागचं तत्त्व एकच. या भागात आपण आद्य शंकराचार्यांनी रचलेल्या अच्युताष्टकाचा अर्थ, त्यातील संस्कृत शब्दांची गंमत आणि राम-कृष्ण यांच्यातील अद्वैत समजून घेणार आहोत. अच्युत, केशव, नारायण, कृष्ण, दामोदर, माधव, गोपिकावल्लभ, जानकीनायक अशा विविध नावांमधून श्रीविष्णू आणि त्यांच्या राम-कृष्ण रूपांचं सुंदर दर्शन या स्तोत्रातून घडतं. या भागात जाणून घ्या: • अच्युताष्टकातील आठही श्लोकांचा सोपा मराठी अर्थ • ‘अच्युत’, ‘केशव’, ‘दामोदर’, ‘माधव’, ‘गोविंद’ आणि ‘अधोक्षज’ या नावांचे अर्थ • राम आणि कृष्ण यांच्यातील अद्वैत • रामाचा दुपारी आणि कृष्णाचा मध्यरात्री जन्म का झाला, यामागची सुंदर लोककथा • राधा-कृष्ण, देवकीनंदन आणि नंदज कृष्ण यांच्या कथांमागचा भाव • अच्युताष्टकातील रामकथा आणि कृष्णकथा • अच्युताष्टकाच्या फलश्रुतीचा अर्थ श्रद्धा, संस्कृत भाषेची गोडी आणि भारतीय पुराणपरंपरेतील सुंदर कथा यांचा अनुभव घेण्यासाठी हा भाग नक्की पाहा. श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🪷 For Brand Collaborations or Partnerships, email us at: mwelankar@gmail.com Incredible मराठी भाग- १२८ ____________________ Incredible मराठी Playlist:    • incredible MARATHI   मधुरव Online Lockdwon S1 Playlist:    • Madhurav Online Lockdown Series S1   मधुरव Online Lockdwon S2 Playlist:    • Madhurav Online Lockdown Series S2   ____________________ Follow Madhura Welanakar-Satam's Social Media Handles: Instagram:   / madhurawelankarsatam   Facebook:   / madhurawelankar   Incredible Marathi Instagram :   / lncrediblemarathi   _____________________ संशोधन- डॉ. समिरा गुजर. संकलन - प्रतीक वाघ. _____________________ #achyutashtakam #achyutamkeshavam #krishnastotra #krishnabhakti #shrikrishna #janmashtami #dahihandi #ramkrishna #ramabhakti #vishnutattva #shankaracharya #sanskritstotra #sanatanculture #hinduspirituality #indianmythology #devotionalmarathi #marathiculture #krishnakatha #bhaktiparampara #madhurawelanakarsatam #samiragujarjoshi #incrediblemarathi