Перейти к содержимому

पवन मावळच्या देशमुख सांगताहेत आठवणी गावगाड्याच्या.!! 🥰हे गावपण हरवत चाललंय..🙏🏻 #बेबडओहळ #शिळींब

Safar Marathi

0:00 / 0:00

पवन मावळच्या देशमुख सांगताहेत आठवणी गावगाड्याच्या.!! 🥰हे गावपण हरवत चाललंय..🙏🏻 #बेबडओहळ #शिळींब

802 просмотра · 2 г. назад
Safar Marathi
107 тыс. подписчиков
802 просмотра · 2 г. назад
मित्रांनो , आज मी तुम्हाला भेटवणार आहे , माझ्या आई आणि मावशीला ... माझं आजोळ म्हणजे इतिहासात पवन मावळची देशमुखी असलेल्या शिंदे देशमुखांचं 'शिळींब' हे गाव ... तसेच माझ्या मावशीचं गाव हे त्याच पवन मावळची अर्धी देशमुखी असलेल्या घारे देशमुख यांचं ' बेबडओहळ'... या दोघींच्या लहानपणाच्या आठवणी म्हणजे या जात्यावरच्या ओव्या ... बघा आणि नक्की सांगा हा थोडा वेगळा व्हिडीओ कसा वाटला ते.. #गावगाडा #बारामावळ #गावपण #ओव्या