Перейти к содержимому

श्रीचक्रपाणी महाराज अवतारदिन विशेष | स्वच्छतेचा संदेश देणारे महानुभाव पंथातील तृतीय परमेश्वर अवतार

Mahanubhav panth vichar

0:00 / 0:00

श्रीचक्रपाणी महाराज अवतारदिन विशेष | स्वच्छतेचा संदेश देणारे महानुभाव पंथातील तृतीय परमेश्वर अवतार

172 просмотра · 11 ч назад
Mahanubhav panth vichar
459 подписчиков
172 просмотра · 11 ч назад
३ नोव्हेंबर — महानुभाव पंथ परंपरेतील तृतीय परमेश्वर अवतार, द्वारावतीकार श्रीचक्रपाणी महाराजांचा अवतारदिन. श्रीचक्रपाणी महाराजांनी आपल्या आचरणातून सार्वजनिक स्वच्छता, बाह्य स्वच्छता आणि अंतःकरणाची शुद्धता यांचा महान संदेश दिला. खराटा आणि सूप हातात घेऊन त्यांनी द्वारावती नगरीतील स्वच्छतेचे कार्य केले. या विशेष व्हिडिओमध्ये श्रीचक्रपाणी महाराजांचा अवतार, माहूर येथे श्रीदत्तात्रेय प्रभूंकडून ज्ञानशक्तीचा स्वीकार, द्वारावतीतील विद्यादानाचे कार्य आणि स्वच्छतेशी संबंधित “मृत श्वान प्रतिजणें” ही महत्त्वपूर्ण लीळा जाणून घेऊया. या पवित्र अवतारदिनानिमित्त सर्व परमार्गीयांना मनःपूर्वक शुभेच्छा! जय श्रीचक्रपाणी महाराज! जय महानुभाव! महानुभाव पंथ विचार #श्रीचक्रपाणीमहाराज #अवतारदिन #महानुभावपंथ #महानुभाव #चक्रपाणीमहाराज #महानुभावपंथविचार #द्वारावती #स्वच्छता #श्रीदत्तात्रेय #महानुभावलीळा