Перейти к содержимому

संयम वाढवण्याचे 11 उपाय | कसे बोलावे कसे वागावे | Personality Development in Marathi | Varun Bhagwat

Varun Bhagwat

0:00 / 0:00

संयम वाढवण्याचे 11 उपाय | कसे बोलावे कसे वागावे | Personality Development in Marathi | Varun Bhagwat

17 992 просмотра · 2 недели назад
Varun Bhagwat
161 тыс. подписчиков
17 992 просмотра · 2 недели назад
संयम का ठेवावा? मन शांत ठेवण्यासाठी. मन शांत ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातील एक फायदा म्हणजे आपल्यातील संयम वाढतो. व्यक्तिमत्व विकास करण्याच्या दृष्टीने संयम या गोष्टीची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. संयम आपल्याला बोलताना कसे बोलावे कसे वागावे हे सांगतो. संयम ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र हे करायचं कसं ? यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मन शांत कसे करावे? हा प्रश्न नेहमी पडतो. तर हा व्हिडिओ मन शांत राहण्यासाठी उपाय नक्की देईल. मन शांत ठेवण्याचे ११ फायदे नावाचा व्हिडिओ देखील आपल्या Varun Bhagwat YouTube channel वर उपलब्ध आहे. तो व्हिडिओ पण नक्की बघा. 00:00 - संयमाचे महत्व 01:40 - पहिला उपाय 02:21 - दुसरा उपाय 03:25 - तिसरा उपाय 04:54 - चौथा उपाय 06:17 - पाचवा उपाय 07:42 - सहावा उपाय 08:52 - सातवा उपाय 10:01 - आठवा उपाय 10:45 - नववा उपाय 11:32 - दहावा उपाय 12:22 - अकरावा उपाय #varunbhagwat #communicationskills #marathi #personaldevelopment #selfhelp वरुण भागवत | Varun Bhagwat |