Перейти к содержимому

पाण्याच्या कामात कोटींचे घोटाळे, कोरड्या धरणातून दुष्काळाचे भयानक वास्तव | Parbhani Dry Draught

Story Dot Com

0:00 / 0:00

पाण्याच्या कामात कोटींचे घोटाळे, कोरड्या धरणातून दुष्काळाचे भयानक वास्तव | Parbhani Dry Draught

8 591 просмотр · 22 ч назад
Story Dot Com
485 тыс. подписчиков
8 591 просмотр · 22 ч назад
#Parbhani #Gangakhed #कोरडा_दुष्काळ #DryDrought #FarmersCrisis #CropDamage #WaterCrisis #ClimateChange #RainDeficit #Story Dot Com Join this channel to get access to perks:    / @storydotcomofficial   मराठवाड्यात पावसाने मोठा खंड दिल्यामुळे कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत सापडला आहे. आगामी काळात पाणीटंचाई मोठ्याप्रमाणात निर्माण होणार असून काही ठिकाणी तलाव कोरडे पडायला सुरूवात झालीय. परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील खादगाव परिसरात असणाऱ्या धरणातून रिपोर्ट Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे. Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you. आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा - Facebook -   / officialstorydotcom   Instagram -   / officialstorydotcom   X - https://x.com/storydotcomnews Threads - https://www.threads.net/@officialstor...