गोट फार्म वर 2 नवीन पाहुणे आले 😍 | गावाकडचं खरं सुख | शेतकरी | bhairavnath Goat Farm Khanapur
भैरवनाथ Goat Farm & Vlogs - Khanapur
0:00 / 0:00
गोट फार्म वर 2 नवीन पाहुणे आले 😍 | गावाकडचं खरं सुख | शेतकरी | bhairavnath Goat Farm Khanapur
426 просмотров · 7 дн. назад
भैरवनाथ Goat Farm & Vlogs - Khanapur
21 подписчик
426 просмотров · 7 дн. назад
नमस्कार मंडळी 🙏 मी प्रविण, भैरवनाथ Goat Farm, खानापूर मधून!
आज Day 2 Vlog मध्ये:
00:00 - मळ्यात सकाळची सुरुवात
00:28 - खानापूर मधील दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याचे नियोजन
01:08 - गहू आणि कांदा लागवड - ठिबक वर
01:42 - आमची शेळी का बसून आहे? शेवटी पहा काय झालं
02:42 - Full Organic फळं - केळी, पेरू
03:24 - मोठी खुशखबर 🎉 - आमच्या Goat Farm वर 2 नवीन काळ्या पाटींचा जन्म!
गावाकडचं हे खरं सुख तुम्हाला कसं वाटलं? कमेंट मध्ये नक्की सांगा.
Video आवडला तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका!
📍 आमचा पत्ता: भैरवनाथ Goat Farm, खानापूर
#bhairvnathgoatfarm #khanapur #marathivlog #goatfarming #shetivlog #organicfarming #shelipalan #sangli #khanapur #dailyvlog #gavakadchajeevan