🌶️ तिखट शेव्हाची भाजी 😋 | झणझणीत महाराष्ट्रीयन रेसिपी | Tikhat Shev Bhaji Recipe | आई आणि मी
Aai_Aani_Me
0:00 / 0:00
🌶️ तिखट शेव्हाची भाजी 😋 | झणझणीत महाराष्ट्रीयन रेसिपी | Tikhat Shev Bhaji Recipe | आई आणि मी
327 просмотров · 9 дн. назад
Aai_Aani_Me
110 подписчиков
327 просмотров · 9 дн. назад
नमस्कार मंडळी! ❤️🙏 स्वागत आहे तुमच्या आपल्या आई आणि मी या चॅनेलवर! 😍
आज आपण बनवणार आहोत खमंग, झणझणीत आणि चविष्ट तिखट शेव्हाची भाजी! 🌶️😋 गरमागरम पोळी किंवा भाकरीसोबत ही भाजी खायला एकदम मस्त लागते.
घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा ही खास महाराष्ट्रीयन रेसिपी आणि आपल्या जेवणाची चव वाढवा! ❤️
व्हिडिओ आवडला तर:
👍 Like करा
💬 Comment करून तुमचा अभिप्राय सांगा
🔔 Channel Subscribe करा आणि नवीन रेसिपीजसाठी Bell Icon दाबा.
तुमच्या प्रेमामुळेच आपल्या आई आणि मी चॅनेलची वाटचाल सुरू आहे. ❤️
#तिखटशेवाचीभाजी, #शेवाचीभाजी, #झणझणीतभाजी, #मराठीरेसिपी, #महाराष्ट्रीयनरेसिपी, #घरगुतीरेसिपी, #IndianFood, #FoodLovers, #EasyRecipe, #HomemadeFood,