बीड लोकशाही न्यूज उगं बोलायला लावू नका, शांत बसा भर स्टेजवर अमरसिंह पंडित नेमकं कोणाला म्हणाले? 🎙️🔥
Beed Lokshahi News
0:00 / 0:00
बीड लोकशाही न्यूज उगं बोलायला लावू नका, शांत बसा भर स्टेजवर अमरसिंह पंडित नेमकं कोणाला म्हणाले? 🎙️🔥
147 просмотров · 2 дн. назад
Beed Lokshahi News
12 подписчиков
147 просмотров · 2 дн. назад
🚨 बीड लोकशाही न्यूज | "उगं बोलायला लावू नका, शांत बसा!"; भर स्टेजवर अमरसिंह पंडित नेमकं कोणाला म्हणाले? 🎙️🔥
बीडमधील एका सभेत अमरसिंह पंडित यांच्या वक्तव्याची आणि संवादाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. भर स्टेजवर घडलेल्या या प्रकारामुळे बीडच्या राजकारणात खळबळ उडाली असून या वादाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
👇 या संपूर्ण राजकीय घडामोडीवर तुमचं काय मत आहे? तुमचे विचार खालील कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇✍️
#BeedLokshahiNews #AmarsinhPandit #DhananjayMunde #VijaysinhPandit #BeedPolitics #MaharashtraNews #MarathiNews #PoliticalNews