आंबा घाटातील एक थरारक रात्र 😱 | Real Horror Story Part 1 | कोल्हापूर ते आंबा घाट | Mastermind8770
Abhi mastermind8770
0:00 / 0:00
आंबा घाटातील एक थरारक रात्र 😱 | Real Horror Story Part 1 | कोल्हापूर ते आंबा घाट | Mastermind8770
3 742 просмотра · 2 месяца назад
Abhi mastermind8770
5,02 тыс. подписчиков
3 742 просмотра · 2 месяца назад
🔥 MASTERMIND PRESENTS 🔥
आंबा घाटातील एक थरारक रात्र 😱 | भाग 1
कोल्हापूरमधील तीन जिवलग मित्र – संतोष, राहुल आणि विठ्ठल. संतोषच्या गावच्या यात्रेसाठी ते निघतात. देवदर्शन, जेवण आणि यात्रेचा आनंद घेतल्यानंतर परतीच्या प्रवासाला उशीर होतो.
रात्र गडद होत जाते आणि समोर येतो आंबा घाट...
त्या घाटात त्यांना नेमकं काय दिसलं?
का वाढत गेली त्यांची भीती?
आणि त्या रात्रीचा असा कोणता अनुभव होता जो त्यांच्या आयुष्यभर लक्षात राहिला?
या प्रश्नांची सुरुवात भाग 1 मध्ये...
पुढील भयानक घटना भाग 2 मध्ये उलगडतील.
व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 करा, COMMENT 💬 करून तुमचे मत नक्की सांगा आणि CHANNEL SUBSCRIBE 🔔 करायला विसरू नका.
🎙️ Voice : Uday Kolhapuri Marathi
📺 Channel : Mastermind8770
#आंबाघाटातीलएकथरारकरात्र #MarathiHorrorStory #RealHorrorStory #Bhaykatha #HorrorStoryMarathi #Kolhapur #AmbaGhat #GhostStory #MarathiStory #ScaryStory #Mastermind8770 #HorrorVideo #MarathiBhaykatha #CreepyStory #ThrillerStory #HauntedRoad #NightJourney #VillageStory #Trending #ViralVideo