Перейти к содержимому

आदिवासी मंत्री ॲक्शन मोडमध्ये ! पिंपळवंडीतून जुन्नर तहसीलदारांना फोन

Marathit Bol

0:00 / 0:00

आदिवासी मंत्री ॲक्शन मोडमध्ये ! पिंपळवंडीतून जुन्नर तहसीलदारांना फोन

4 571 просмотр · 6 дней назад
Marathit Bol
2,29 тыс. подписчиков
4 571 просмотр · 6 дней назад
पिंपळवंडी येथे आदिवासी मंत्र्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर थेट जुन्नरच्या तहसीलदारांना फोन केला. यावेळी मंत्र्यांनी तहसीलदारांशी नेमकी काय चर्चा केली? पीडित कुटुंबाच्या प्रश्नावर मंत्र्यांनी काय भूमिका घेतली? पाहा या व्हिडिओमध्ये. पिंपळवंडी येथे घडलेल्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर आदिवासी मंत्र्यांची पीडित कुटुंबाशी भेट झाली. भेटीदरम्यान कुटुंबीयांच्या समस्या आणि प्रशासनाकडून अपेक्षित मदतीबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर मंत्र्यांनी घटनास्थळावरूनच जुन्नरच्या तहसीलदारांना फोन करून संबंधित विषयावर चर्चा केली. मंत्री आणि तहसीलदार यांच्यात फोनवर नेमकं काय बोलणं झालं? पीडित कुटुंबाला काय आश्वासन देण्यात आले? संपूर्ण संवाद आणि घटनाक्रम जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. 📍 ठिकाण: पिंपळवंडी, ता. जुन्नर, जि. पुणे 🎥 बातम्या: मराठीत बोल अशाच स्थानिक, ग्रामीण आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी “मराठीत बोल” चॅनेलला Subscribe करा आणि Bell Icon दाबा. 👍 व्हिडिओ आवडल्यास Like करा 💬 तुमचे मत Comment मध्ये सांगा 📲 बातमी Share करा आदिवासी मंत्री पिंपळवंडी, पिंपळवंडी बातमी, जुन्नर तहसीलदार, जुन्नर तहसीलदारांना फोन, आदिवासी मंत्र्यांचा तहसीलदारांना फोन, पिंपळवंडी ताज्या बातम्या, जुन्नर ताज्या बातम्या, जुन्नर न्यूज, पुणे जिल्हा बातम्या, पिंपळवंडी न्यूज, आदिवासी मंत्री बातमी, मंत्री काय म्हणाले, जुन्नर तालुका बातम्या, जुन्नर न्यूज मराठी, पुणे न्यूज मराठी, महाराष्ट्र बातम्या, मराठी न्यूज, मराठीत बोल #आदिवासीमंत्री #पिंपळवंडी #जुन्नर #जुन्नरन्यूज #तहसीलदार #पुणेबातम्या #महाराष्ट्रबातम्या #मराठीबातम्या #ताज्याबातम्या #मराठीतबोल