१० मिनिटांत कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार | ना वाफवण्याची झंझट,बेसन शिवाय वडी | Parab Kitchen Special
PARAB KITCHEN
0:00 / 0:00
१० मिनिटांत कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार | ना वाफवण्याची झंझट,बेसन शिवाय वडी | Parab Kitchen Special
809 373 просмотра · 4 г. назад
PARAB KITCHEN
250 тыс. подписчиков
809 373 просмотра · 4 г. назад
पोकळ कुरकुरीत कोथिंबीर वडी १० मिनिटामध्ये आमच्या पद्धतीने ना वाफवायची झंझट ना बेसन | Kothimbir Vadi
• १० मिनिटांत कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार | न...
Ingredients :
एक जुडी कोथिंबीर
दोन हिरवी मिरची
सात ते आठ लसुण पाकळ्या
एक चमचा जिरे
चवीसाठी मीठ
-------------------------------
Marathi Receipe Latest Video |
-------------------------------
Parab Kitchen Youtube Channel वर स्वागत मंडळी! इथे आम्ही बनवतो, खास मालवणी पदार्थ, तेही मालवणी भाषेतूनच! मराठीची मधाळ गोडी लाभलेली मालवणी भाषा तुम्हाला तुमच्या पदार्थातही गोडी आणले आणि गरज पडली तर झणझणीत तिखटही लागेल. आपल्या कोकणातल्य माणसाच्या चॅनेलला Subscribe करा आणि आपले पदार्थ आपण जगभरात पोहोचवुया. आपलो खास मालवणी मसालो इलो हा, तो पण Fresh Stock! खास झणझणीत मिरच्या आणि गरम सामान वापरुन, मिरच्या भाजून, डंकीवर कुटून घेतलेले, मालवणी मसाले तुम्ही एकदा खाऊन बघाल, तर जेवणाला भारीच चव येईल. आजच परब किचनचे Authentic चव असलेले मसाले बुक करा.
कसे मागवायचे?
9766549535 या WhatsApp नंबर वर थेट Msg करा आणि मिळवा घरपोच.