Перейти к содержимому

आज केली आमच्या घरी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना 🌸✨ | नवरात्र उत्सव विशेष पूजा सोहळा 🙏 | Daily Vlog

Seema Pawar 97

0:00 / 0:00

आज केली आमच्या घरी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना 🌸✨ | नवरात्र उत्सव विशेष पूजा सोहळा 🙏 | Daily Vlog

88 просмотров · 3 дня назад
Seema Pawar 97
1,12 тыс. подписчиков
88 просмотров · 3 дня назад
नमस्कार 'सीमा पवार ९७' चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या आणि घटस्थापनेच्या खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा! आदिमाता जगदंबेची अखंड कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो, हीच प्रार्थना. 🙏✨ आजच्या विशेष ब्लॉगमध्ये मी आमच्या घरी अतिशय साध्या आणि पारंपरिक पद्धतीने केलेली घटस्थापना दाखवली आहे. कलश स्थापना, अखंड नंदादीप, देवी मातेची पूजा आणि गृहिणीची आजची संपूर्ण सणाची धावपळ तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आमच्या घरचा हा पवित्र सोहळा पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा! व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय माता दी! श्री स्वामी समर्थ! 🌸 #ghatasthapana #navratrispecial #navratri2026 #marathipuja #dailyvlog #marathivlog #familyvlog #seemapawar97