श्राद्धाबाबतच्या सर्व शंका आणि शास्त्रोक्त उत्तरे | Pitru Paksha Q&A
Sanatan Sanstha
0:00 / 0:00
श्राद्धाबाबतच्या सर्व शंका आणि शास्त्रोक्त उत्तरे | Pitru Paksha Q&A
25 100 просмотров · Трансляция закончилась 1 день назад
Sanatan Sanstha
77,1 тыс. подписчиков
25 100 просмотров · Трансляция закончилась 1 день назад
वडिलांची मृत्यूतिथी ठाऊक नसेल, तर श्राद्ध कधी करावे? तिथीच्या दिवशी सुतक आले, तर काय करावे? वर्षश्राद्ध करतो, मग महालय श्राद्ध करावे का?
या Live सत्रात वेदमूर्ती दामोदर वझे गुरुजी आणि श्री. श्रेयस पिसोळकर गुरुजी यांनी श्राद्धाबाबत तुमच्या मनात असलेल्या विविध शंकांचे शास्त्रोक्त आणि सुलभ निरसन या विशेष थेट संवादामध्ये (Live Q&A) केले आहे.
⏱️ Timestamps / Chapters:
00:00 - एकादशीला तिथी आणि उपवास असल्यास महालय श्राद्ध कधी करावे?
01:03 - एकाच घरात पती-पत्नी दोघांच्या पालकांचे श्राद्ध कसे करावे?
02:30 - सासूबाई सवाष्ण असताना गेल्या असल्यास अविधवा नवमी करावी का?
03:40 - तिथी माहिती नसल्यास श्राद्ध कधी करावे?
04:17 - सुतक असल्यास महालय श्राद्ध कधी करावे?
05:15 - वर्ष पूर्ण होण्याआधी भरणी श्राद्ध करता येते का?
06:20 - तीर्थक्षेत्री (गया/प्रयाग) श्राद्ध केल्यावर दरवर्षी घरी श्राद्ध करावे का?
08:21 - घरात पुरुष/भाऊ नसल्यास स्त्रियांनी श्राद्ध कसे करावे?
09:05 - नोकरीमुळे सुट्टी नसल्यास रविवारी महालय श्राद्ध करू शकतो का?
13:37 - वडिलांचा श्राद्धावर विश्वास नसल्यास मुलाने काय करावे? पितृदोषावर उपाय
15:47 - पती आजारी असल्यास मुलाने वडिलांच्या वतीने श्राद्ध करावे का?
16:44 - महानुभाव पंथात पितरांना जेवण घालण्याविषयी काय नियम आहेत?
17:20 - तर्पण म्हणजे काय आणि ते कसे करावे? (देव, ऋषी व पितृतर्पण)
18:29 - श्राद्धाला मांसाहार, मद्य किंवा तंबाखू नैवेद्य दाखवणे योग्य आहे का?
20:20 - श्राद्धाच्या स्वयंपाकात कोणत्या भाज्या व डाळी वापराव्यात?
21:41 - ब्राह्मण न मिळाल्यास श्राद्धाचे ताट गाईला दिले तर चालेल का? (गोग्रास)
22:32 - श्राद्धाच्या स्वयंपाकात आणि पानात मीठ घालावे का?
23:42 - श्राद्धाचे जेवण कोणत्या पात्रात किंवा पानात वाढावे? (केळीचे पान/पत्रावळ)
24:43 - श्राद्धात कोबी आणि मोड आलेले धान्य चालते का?
25:52 - श्राद्धाचा स्वयंपाक देवघरातील देवांना नैवेद्य दाखवावा का?
26:49 - गया/प्रयाग येथे श्राद्ध केल्यावर दरवर्षी वर्षश्राद्ध करणे आवश्यक आहे का?
28:09 - पितृपक्षात फक्त जेवणाचे पान बाहेर ठेवणे पुरेसे आहे का?
29:43 - वर्षश्राद्ध नक्की किती पिढ्यांचे केले जाते? (पार्वण पद्धत)
30:20 - आर्थिक परिस्थिती नसल्यास कमीत कमी काय करावे? (आम्न / शिधा / हिरण्य श्राद्ध)
32:30 - अविधवा नवमी श्राद्ध कसे करावे?
33:18 - श्राद्ध विधी न करता केवळ नामजप केला तर चालतो का?
34:00 - नियमित श्राद्ध करूनही घरात अडचणी किंवा कलह का जाणवतात?
35:30 - श्राद्धाच्या भोजनाला बाहेरील व्यक्तीला बोलवावे का?
36:07 - आधी वडील आणि नंतर आई गेली असल्यास महालयाला कोणती तिथी धरावी?
36:35 - चुलत्यांचे निधन झाले असल्यास चालू वर्षी वडिलांचे श्राद्ध करू शकतो का?
37:08 - वृद्धापकाळात किंवा आजारपणात श्राद्ध कसे करावे?
38:32 - सासू-सासऱ्यांची तिथी एकच असल्यास एकत्र ताट ठेवावे का?
40:43 - पितृ पंधरवड्यात देवदर्शनाला जाऊ शकतो का?
43:13 - आई-मुलगी वेगळ्या राहत असल्यास वडिलांचे वर्षश्राद्ध करू शकतात का?
44:03 - पितृपक्षात कुलदेवी/कुलदेवाच्या दर्शनाला नवीन ठिकाणी जाऊ शकतो का?
44:30 - पितृपक्षात नवीन वस्तू खरेदी किंवा आर्थिक व्यवहार करावेत का?
45:28 - इतरांच्या घरी श्राद्धाचे जेवण जेवायला जावे का?
46:22 - दरवर्षी वर्षश्राद्ध करणे का आवश्यक आहे?
47:20 - दोन मुलांचे निधन झाले असल्यास श्राद्ध तिथी कशी धरावी?
47:54 - श्राद्धाच्या नैवेद्यात काळे तीळ आणि तुळशीपत्र ठेवावे का?
48:50 - अपघाती किंवा शस्त्रघाताने मृत्यू झाल्यास श्राद्ध कधी करावे? (घायपात चतुर्दशी)
50:38 - एकादशीला भावाचे निधन झाले असल्यास अन्न कसे करावे?
51:14 - सुतकामुळे श्राद्ध चुकले असल्यास पुढे काय करावे?
51:47 - सासूबाईंची अविधवा नवमी आणि सासऱ्यांचे महालय श्राद्ध दोन्ही करायचे का?
52:44 - श्राद्धाच्या स्वयंपाकात कांदा-लसूण वापरावा का?
53:24 - समारोप आणि पितृपक्षातील 'श्री गुरुदेव दत्त' नामजपाचे महत्त्व
👉 तुमचे प्रश्न खाली Comments / Live Chat मध्ये नक्की विचारा!
🔔 सनातन संस्थेच्या चॅनलला Subscribe करा आणि Bell Icon वर क्लिक करून आगामी सत्संगांचे Updates मिळवा.
#Shraddha #PitruPaksha #SanatanSanstha #ShraddhaVidhi #Pitrupaksha2026 #HinduDharma #ShraddhaQnA #SpiritualScience