पुण्यात बाप्पांचा जल्लोष | ढोल-ताशों का धमाका भव्य बाप्पा आगमन #ganpati #punefestival #viralvideo
Raj & Jay Prasad life
0:00 / 0:00
पुण्यात बाप्पांचा जल्लोष | ढोल-ताशों का धमाका भव्य बाप्पा आगमन #ganpati #punefestival #viralvideo
307 просмотров · 3 дн. назад
Raj & Jay Prasad life
870 подписчиков
307 просмотров · 3 дн. назад
गणपती बाप्पा मोरया! 🙏🚩
पुणे नगरीत गणपती बाप्पांच्या भव्य आगमनाचा थरार अनुभवायला सज्ज व्हा! ❤️🥁
ढोल-ताशांचा गजर, भगवे झेंडे, बाप्पांच्या जयघोषाने आणि भक्तांच्या उत्साहाने पुणे दुमदुमून गेले! 🔥🚩
या व्हिडिओमध्ये पाहा Pune Ganpati Aagman, भव्य गणपती आगमन सोहळा, जबरदस्त Dhol Tasha Pathak, पारंपरिक वादन, भक्तांचा जल्लोष आणि पुण्याची खास गणेशोत्सवाची संस्कृती. 🥁🚩
बाप्पांची Grand Entry आणि Dhol Tasha चा जबरदस्त नाद तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. ❤️
पुण्याच्या गणेशोत्सवाची ऊर्जा आणि भक्ती अनुभवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा! 🙏