Перейти к содержимому

गुरू शिष्य सहभजनानंद मधील मालवण वर आधारित गजर

यशवंत नाईक

0:00 / 0:00

गुरू शिष्य सहभजनानंद मधील मालवण वर आधारित गजर

504 просмотра · 3 дн. назад
यशवंत नाईक
366 подписчиков
504 просмотра · 3 дн. назад
“गुरु-शिष्य सहभजनानंद” ॥ श्री गुरुदेव दत्त ॥ श्री दत्तमंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, भरड-मालवण आयोजित “गुरु-शिष्य सहभजनानंद” श्री देव भूतनाथ प्रासादिक भजन मंडळ, वायरी-मालवण सिंधुदुर्गातील ख्यातनाम भजनसम्राट, नवरत्न, संगीतरत्न, सिंधूरत्न, गायक, संगीतकार बुवा - श्री. भालचंद्र केळुसकर,  वायरी-मालवण संगीतसाथ पखवाज श्री. विशाल केळुसकर तबला श्री. राजेश पावसकर व अष्टपैलू कलानिकेतन भजन मंडळ, मालवण बुवा - श्री. सुनील परुळेकर, (गझलगौरव) वायरी-मालवण संगीतसाथ पखवाज श्री. विनोद सातर्डेकर तबला श्री. सुधीर गोसावी (तबला विशारद) खास आकर्षण भारूड व कव्वाली स्थळ - दत्तमंदिर भरड, मालवण