Перейти к содержимому

काळीज धडधडतंय माझं लय जोमानं ( लावणी गीत ) अनघा परांजपे

शब्दसाज

0:00 / 0:00

काळीज धडधडतंय माझं लय जोमानं ( लावणी गीत ) अनघा परांजपे

123 просмотра · 3 недели назад
शब्दसाज
413 подписчиков
123 просмотра · 3 недели назад
नका बघू राया तुम्ही असं मजला प्रेमानं काळीज धडधडतंय माझं लय जोमानं || धृ || इतकी वर्ष केला मी तुमच्या संग संसार अडी अडचणीला पण नाही मानली हार बांधून ठेवलं होत तुम्ही किती मला मायेनं काळीज धडधडतय माझं लय जोमानं || १|| आजही आहे तुमचा तोच जोशीला रुबाब नजरेचे बाण सुटता येतो भर थंडीतही सैलाब नका करू आता घाई राहा की गप गुमानं काळीज धडधडतय माझं लय जोमानं ||२|| तुमच्या रूपावर मी अजूनही आहे फिदा चोरून पाहते तुम्हास्नी आडून सदा न कदा घायाळ केलंय मला तुमच्या जवानीनं काळीज धडधडतय माझं लय जोमानं ||३|| केला तुमच्यासाठी आज लयी दिसानं साज शृंगार सोसवेल ना ह्या वयात तुम्हास्नी ह्यो इष्काचा भार कसं बी असलं तरी राहू गुण्या गोविंदानं काळीज धडधडतय माझं लय जोमानं ||४|| गीतकार: सौ. अनघा परांजपे *कृष्णसखी अनू*❤️ compose By: Vaibhav Batawale #ai #song #lavanisong 🎬 Naka Baghu Raya Tumi | Romantic Marathi Song & Poetry | Krishnasakhi Anu ​Experience the timeless charm of everlasting love! This playful and heartwarming Marathi poem captures the sweet romance between a couple who have spent years together, proving that love and attraction never fade with age. ​✨ About the Poem: ​A affectionate wife playfully asks her husband not to look at her with such deep romantic gaze, as it still makes her heart skip a beat just like in her youth. Through every hardship and joy of married life, his charm remains unchanged, bringing back feelings of love, passion, and companionship. ​🎨 Credits: ​Lyrics / Written By: Sau. Anagha Paranjape (Krishnasakhi Anu) ❤️ compose by : Vaibhav Batawale