Перейти к содержимому

ससा शरण आला… स्वामींनी रक्षण केले | श्री चक्रधर स्वामींची अद्भुत लीळा | Mahanubhav Panth |

KrishnayKrupa

0:00 / 0:00

ससा शरण आला… स्वामींनी रक्षण केले | श्री चक्रधर स्वामींची अद्भुत लीळा | Mahanubhav Panth |

9 003 просмотра · 2 недели назад
KrishnayKrupa
1,97 тыс. подписчиков
9 003 просмотра · 2 недели назад
🙏 दंडवत प्रणाम 🙏 श्री चक्रधर स्वामींच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. ‘लीळाचरित्र’ या महानुभाव परंपरेतील पवित्र ग्रंथात वर्णिलेल्या श्री चक्रधर स्वामींच्या “ससा रक्षण लीळेचे” हे दृश्यरूप सादरीकरण. सालबर्डीच्या वनात शिकाऱ्यांच्या पाठलागातून भयभीत झालेला ससा स्वामींच्या आश्रयाला येतो. स्वामी त्याला अभय देतात. या प्रसंगातून स्वामींची जीवदया, करुणा आणि सर्व जीवांप्रती समान दृष्टी प्रकट होते. ही पवित्र लीळा AI तंत्रज्ञानाचा उपयोग करून दृश्यरूपात सादर केली आहे. लीळेचे कथन व दृश्य सादरीकरण करताना काही चुका किंवा त्रुटी झाल्यास क्षमस्व असावे. 🙏 स्वामींच्या चरणी नम्र भावाने ही लीळा आपणांस अर्पण. ॥ श्री चक्रधर स्वामी चरणी दंडवत प्रणाम ॥ 🙏 जय महानुभाव! 🙏 श्री चक्रधर स्वामी महाराज की जय! #लीळाचरित्र #श्रीचक्रधरस्वामी #ससारक्षणलीळा #सालबर्डी #महानुभाव #महानुभावपंथ #चक्रधरस्वामी #महानुभावलीळा #जीवदया #करुणा #अहिंसा #भक्ती