जून ते सोन | ह.भ.प गुरुवर्य तुकाराम महाराज घुगे | निष्ठावान जूने कीर्तनकार | tukaram maharaj kirtan
हरी कथा सोहळा
0:00 / 0:00
जून ते सोन | ह.भ.प गुरुवर्य तुकाराम महाराज घुगे | निष्ठावान जूने कीर्तनकार | tukaram maharaj kirtan
16 529 просмотров · 1 г. назад
हरी कथा सोहळा
27,6 тыс. подписчиков
16 529 просмотров · 1 г. назад
sampurna kirtan
संपूर्ण कीर्तन
जून ते सोन | ह.भ.प गुरुवर्य तुकाराम महाराज घुगे | निष्ठावान जूने कीर्तनकार | tukaram maharaj kirtan
अखंड हरिणाम सप्ताह फर्दापूर सिन्नर
कीर्तन सेवा हभप ज्ञानेश्वर माऊली शिंदे (रुई)
अभंग - उजळलें भाग्य आतां । अवघी चिंता वारली ॥१॥
संतदर्शनें हा लाभ । पद्मनाभ जोडला ॥ध्रु.॥
संपुष्ट हे हृदयपेटी । करूनि पोटीं सांठवूं ॥२॥
तुका म्हणे होता ठेवा । तो या भावा सांपडला ॥३॥
चॅनेल ला असाच पाठिंबा व प्रेम असू ध्या subscribe for more video @HariKatha.
#संपूर्णकीर्तन