Shivrajyabhishek Raigad: नगारखान्यासमोर हत्ती ते लाखोंचं दान,1674 मध्ये शिवराज्याभिषेक कसा पार पडला?
BolBhidu
0:00 / 0:00
Shivrajyabhishek Raigad: नगारखान्यासमोर हत्ती ते लाखोंचं दान,1674 मध्ये शिवराज्याभिषेक कसा पार पडला?
74 460 просмотров · 1 год назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
74 460 просмотров · 1 год назад
#BolBhidu #ShivrajyabhishekSohala #ChhatrapatiShivajiMaharaj
६ जून १६७४, फक्त महाराष्ट्रासाठीच नाही, तर सगळ्या भारतासाठीचाच एक सुवर्णक्षण. याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडला. शिवाजी महाराज छत्रपती झाले आणि भारताच्या इतिहासाला कलाटणी मिळाली. पण रायगडावर हा शिवराज्याभिषेक सोहळा कसा पार पडला होता ? सोहळ्याआधी तयारी कशी झाली ? शिवराज्याभिषेकाला उपस्थित असलेल्या डच आणि इंग्रज अधिकाऱ्यांनी राज्याभिषेकाबद्दल काय नोंदी केल्या आहेत ? नगारखान्यासमोर असलेले हत्ती, पाहुण्यांची बडदास्त आणि रायगडावर उपस्थित असलेल्या रयतेने दिलेली घोषणा, शिवराज्याभिषेक सोहळ्याचा सगळा इतिहास पाहुयात या स्पेशल व्हिडिओमधून. थेट राजधानी रायगडावरुन.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/