Mumbai Central मध्ये सरवात स्वस्त Japanese Style Pod Stay आणि पावसाळ्यात मुंबई ते पुणे Train प्रवास
मराठी Wanderer
0:00 / 0:00
Mumbai Central मध्ये सरवात स्वस्त Japanese Style Pod Stay आणि पावसाळ्यात मुंबई ते पुणे Train प्रवास
5 828 просмотров · 9 дней назад
मराठी Wanderer
1,23 тыс. подписчиков
5 828 просмотров · 9 дней назад
नमस्कार! 👋 मी मल्हार कुलकर्णी.
या मराठी चॅनेलवर तुम्हाला सिटी टूर, लोकल फूड, पर्यटन स्थळे, हॉटेल रिव्ह्यू, लोकल एक्सप्लोरेशन आणि ट्रॅव्हल व्लॉग्स पाहायला मिळतील. प्रत्येक शहरातील खास गोष्टी, स्थानिक संस्कृती आणि खाद्यपदार्थ तुमच्यापर्यंत मराठीत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असतो.
जर तुम्हाला प्रवास, नवीन शहरं आणि लोकल अनुभव आवडत असतील, तर हे चॅनेल नक्की Subscribe करा! ❤️
🚆 माझे मुख्य YouTube चॅनेल – MK VLOGS
तिथे मी भारतभरातील Train Journeys, Vande Bharat, Premium Trains आणि Railway Travel Vlogs शेअर करतो.
तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मनापासून धन्यवाद! 🙏❤️