Перейти к содержимому

उपवास असो वा नसो करून पहा असे कुरकुरीत आणि टम्म फुगलेले साबुदाणा वडे आणि सोबत उपवासाची चटणी

Marathi Kitchen

0:00 / 0:00

उपवास असो वा नसो करून पहा असे कुरकुरीत आणि टम्म फुगलेले साबुदाणा वडे आणि सोबत उपवासाची चटणी

2 983 954 просмотра · 5 лет назад
Marathi Kitchen
1,09 млн подписчиков
2 983 954 просмотра · 5 лет назад
#SabudanaVade #UpvasRecipe #साबुदाणावडे साबुदाणा वडे कुरकुरीत कमी तेलकट होण्यासाठी खास टिप्स या व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या आहेत. वड्यांसोबत खाण्यासाठी उपवासाची चटणी देखील केली आहे. असे साबुदाणा वडे आणि चटणी खाण्यासाठी उपवास करायलाच हवा असे नाही केव्हाही करू शकता साहित्य १ कप साबुदाणा हिरवी मिरची ठेचा २ मोठे उकडलेले बटाटे १/२ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट १/४ कप ओल्या नारळाचा किस मीठ चटणीसाठी ओला नारळाचे काप हिरवी मिरची २ चमचे दही मीठ साखर ******************** उपवास दहीवडा    • कापसाप्रमाणे मऊ, लुसलुशीत उपवासाचा दहीवडा,...   उपवास बटाटा वडा    • उपवासाला काहीतरी चटपटीत खायचं असेल तर बनवा...   उपवास कचोरी    • Upvas Kachori | उपवासाची कचोरी | Batata Ka...   ************************************* Dosa Tawa - https://amzn.to/2C1x2fU Mixing bowl - https://amzn.to/38tND85 Grill Toaster - https://amzn.to/3iv5Kzd Non-stick fry pan - https://amzn.to/2C5cG5o Appe pan - https://amzn.to/2BG1kFd *************************************************** Follow us on Facebook   / marathikitchen   Follow us on Instagram   / marathikitchen   For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/ Follow us on Facebook   / marathikitchen   Follow us on Instagram   / marathikitchen   For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com