Перейти к содержимому

🏆 बालदांडे महिला क्रीडा स्पर्धा २०२६ 🏃‍♀️🔥 | सातपाटी गणेशोत्सव मंडळ | खेळांचा जल्लोष 🎉🤩

Varad Patil

0:00 / 0:00

🏆 बालदांडे महिला क्रीडा स्पर्धा २०२६ 🏃‍♀️🔥 | सातपाटी गणेशोत्सव मंडळ | खेळांचा जल्लोष 🎉🤩

4 374 просмотра · 5 дней назад
Varad Patil
334 подписчика
4 374 просмотра · 5 дней назад
नमस्कार 🙏 मंडळी जय महाराष्ट्र 🚩 🌄गणपती बाप्पा मोरया 🙏❤️ 🏆 बालदांडे महिला क्रीडा स्पर्धा २०२६ 🏃‍♀️🎯 📍 सातपाटी गणेशोत्सव मंडळ महिलांच्या उत्साहाने, जल्लोषाने आणि धमाल खेळांनी रंगलेली बालदांडे महिला क्रीडा स्पर्धा! 😍🔥 या स्पर्धेमध्ये महिलांनी आणि मुलींनी विविध मजेदार खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. 🏃‍♀️🎈🎯 खेळ, मजा, हशा आणि आपल्या परिसरातील एकत्रित आनंदाचे हे सुंदर क्षण या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. ❤️✨ व्हिडिओ आवडला तर LIKE 👍 | SHARE 📲 | COMMENT 💬 करा आणि अशाच स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी CHANNEL ला SUBSCRIBE 🔔 नक्की करा! 📍 Location: सातपाटी 🎉 सातपाटी गणेशोत्सव मंडळ #बालदांडे #महिलाक्रीडास्पर्धा #सातपाटी #गणेशोत्सव #महिलाक्रीडा