90% विद्यार्थ्यांना हे प्रश्न चुकतात! 😱 | भारतीय अर्थव्यवस्था | MPSC 2026 | RTO AMVI | तलाठी
MPSC Dhyas Academy
0:00 / 0:00
90% विद्यार्थ्यांना हे प्रश्न चुकतात! 😱 | भारतीय अर्थव्यवस्था | MPSC 2026 | RTO AMVI | तलाठी
13 439 просмотров · Трансляция закончилась 1 месяц назад
MPSC Dhyas Academy
167 тыс. подписчиков
13 439 просмотров · Трансляция закончилась 1 месяц назад
🔥 संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था | Indian Economy Complete Class | MPSC 2026
MPSC, RTO AMVI, तलाठी आणि Combined Group C 2026 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय अर्थव्यवस्थेचा संपूर्ण अभ्यास एका Video मध्ये!
या Video मध्ये MPSC Pattern लक्षात घेऊन भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचे Concepts, संकल्पना आणि परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.
📚 या Video चा उपयोग कोणासाठी?
✅ MPSC Rajyaseva
✅ MPSC Combined Group B
✅ MPSC Combined Group C
✅ RTO AMVI 2026
✅ तलाठी भरती 2026
✅ महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षा
🎯 या Class मधून काय शिकाल?
• भारतीय अर्थव्यवस्थेच्या मूलभूत संकल्पना
• राष्ट्रीय उत्पन्न व GDP
• महागाई व बेरोजगारी
• बँकिंग व RBI
• वित्तीय व्यवस्था
• मौद्रिक धोरण
• राजकोषीय धोरण
• अर्थसंकल्प
• करव्यवस्था
• आर्थिक विकास व नियोजन
• परीक्षेत विचारले जाणारे महत्त्वाचे मुद्दे
🔥 MPSC Pattern + Exam-Oriented Preparation
हा Video शेवटपर्यंत पाहा आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा मजबूत बेस तयार करा.
👍 Video आवडल्यास Like करा
📲 मित्रांसोबत Share करा
🔔 Channel Subscribe करून Bell Icon दाबा.
#IndianEconomy #MPSC2026 #RTOAMVI2026 #TalathiBharti2026 #MPSCCombined #Economy #MPSC #GroupC #GroupB #स्पर्धापरीक्षा #भारतीयअर्थव्यवस्था #अविरतसर
📱 Dhyas Academy चे अधिकृत App डाउनलोड करा:
👉 आपल्या क्लासचे ॲप डाऊनलोड करण्यासाठी लिंक / परीक्षेचे फ्री डेमो क्लासेस बघण्यासाठी ॲप लिंक: https://on-app.in/app/br/amvi123?oCod...
(Note- जर तुमचा मोबाइल Apple (iOS) असेल तर याच लिंक वरुन Class Plus App डाउनलोड होईल त्यात Organization code - FKMCY हा टाका आपलेच App डाउनलोड होईल)
👉 लॅपटॉप / PC वर बघण्यासाठी खालील लिंक ओपन करा: https://fkmcy.courses.store?utm_sourc...
🤝 आमच्याशी कनेक्ट राहा (Join Our Community):
💬 WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/FK25DdVw14G...
✈️ Telegram Channel: https://t.me/Dhyas_Academy
📍 आमचा पत्ता (Offline Classes):
Dhyas Academy
स्टडीफाय लायब्ररीच्या वर, बंधन बँक लाईन, गाडगे महाराज मंदिर जवळ, अमरावती.
📞 संपर्क (Contact): 8412970693 / 8208187663