जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी | Ramoji Film City Hyderabad | भव्य आणि अद्भुत अनुभव 🎥✨
Pradnya Shroff
0:00 / 0:00
जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी | Ramoji Film City Hyderabad | भव्य आणि अद्भुत अनुभव 🎥✨
788 просмотров · 8 дней назад
Pradnya Shroff
134 подписчика
788 просмотров · 8 дней назад
हैदराबादमधील प्रसिद्ध Ramoji Film City ला दिलेली आमची खास भेट! 🎬✨
जगातील प्रसिद्ध आणि भव्य फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्सपैकी एक असलेल्या रामोजी फिल्म सिटीमध्ये आम्ही पाहिले सुंदर सेट्स, फिल्म शूटिंगसाठीची ठिकाणे, आकर्षक गार्डन्स आणि अनेक मनोरंजक गोष्टी.
या Travel Vlog मध्ये तुम्हाला Ramoji Film City चा सुंदर प्रवास आणि आमचा अनुभव पाहायला मिळणार आहे. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा.
PradnyaShroffvlogs सोबत असेच नवीन Travel Vlogs पाहत राहा! ❤️
#RamojiFilmCity #Hyderabad #TravelVlog #HyderabadTravel #RamojiFilmCityHyderabad #PradnyaShroffVlogs #FilmCity #TravelIndia