परिवर्तिनी एकादशीची संपूर्ण कथा | भगवान विष्णू आज करवट बदलतात |Vaman Ekadashi Katha
DharmGatha Shrijivan
0:00 / 0:00
परिवर्तिनी एकादशीची संपूर्ण कथा | भगवान विष्णू आज करवट बदलतात |Vaman Ekadashi Katha
644 просмотра · 3 недели назад
DharmGatha Shrijivan
1,59 тыс. подписчиков
644 просмотра · 3 недели назад
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः! 🙏
वर्षातील 24 एकादशींपैकी सर्वात पवित्र मानली जाणारी परिवर्तिनी एकादशीची संपूर्ण पौराणिक कथा.
या व्हिडिओत तुम्ही ऐकणार आहात - 4 महिने झोपलेले भगवान विष्णू करवट कशी बदलतात? राजा मान्धाताच्या राज्यातला 3 वर्षांचा दुष्काळ एका व्रताने कसा संपला? आणि वामन अवताराने बळी राजाकडून 3 पावलात 3 लोक कसे जिंकले?
ही कथा ऐकल्याने 100 यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते असे पद्म पुराणात सांगितले आहे.
या व्हिडिओत काय पाहणार:
00:00 - Intro - विष्णू करवट का बदलतात?
04:00 - राजा मान्धाता आणि दुष्काळाची कथा
10:00 - वामन अवतार आणि बळी राजाचे रहस्य
16:00 - व्रत विधी - या दिवशी काय करावे आणि काय करू नये?
19:00 - व्रताचे फायदे आणि पारणं विधी
कमेंट मध्ये जय श्री हरी विष्णू लिहायला विसरू नका!
---
IMPORTANT DISCLAIMER (Short Mention):
Visuals / Animation : या व्हिडिओमधील सर्व चित्रे आणि ॲनिमेशन AI च्या मदतीने तयार केले आहेत.
Voice / Katha : या व्हिडिओतील आवाज (Voiceover) आणि कथा सांगण्याची शैली 100% माझी Original आहे.
Background Music : YouTube Audio Library