Перейти к содержимому

Rohit Pawar LIVE : MPSC च्या आंदोलनाआडून रोहित पवार राजकारण करतायत का? | BJP | Sharad Pawar

Mumbai Tak

0:00 / 0:00

Rohit Pawar LIVE : MPSC च्या आंदोलनाआडून रोहित पवार राजकारण करतायत का? | BJP | Sharad Pawar

51 403 просмотра · Трансляция закончилась 20 ч назад
Mumbai Tak
4,68 млн подписчиков
51 403 просмотра · Трансляция закончилась 20 ч назад
MPSC आंदोलनाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमदार रोहित पवार यांचा सक्रिय पाठिंबा आहे. MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता, कथित पेपरफुटी आणि आयोगाच्या कारभारावर उपस्थित होणारे प्रश्न यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढताना दिसत आहे. दरम्यान, भाजपकडून या आंदोलनाच्या राजकीयीकरणाचा आरोप केला जात आहे. रोहित पवार मात्र विद्यार्थ्यांचा लढा असल्याचा दावा करत सरकारवर प्रश्न उपस्थित करत आहेत. आंदोलन पुढे कुठल्या दिशेने जाणार? सरकारच्या भूमिकेवर रोहित पवारांचं नेमकं मत काय? MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीमागे काय भूमिका आहे? आणि MPSC आंदोलनाच्या आडून राजकारण होतंय का? याच सर्व प्रश्नांवर आमदार रोहित पवार यांची Exclusive मुलाखत पाहा फक्त Mumbai Tak वर. #RPT0284 MPSC च्या आंदोलनाआडून रोहित पवार राजकारण करतायत का? #MPSC #MPSCProtest #MPSCAndolan #RohitPawar #RohitPawarExclusive 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.