Explainer Katta: US Midterm Elections मध्ये Donald Trump यांच्या Republican Party ला फटका बसणार?
BolBhidu
0:00 / 0:00
Explainer Katta: US Midterm Elections मध्ये Donald Trump यांच्या Republican Party ला फटका बसणार?
75 913 просмотров · 14 ч назад
BolBhidu
2,91 млн подписчиков
75 913 просмотров · 14 ч назад
#BolBhidu #DonaldTrump #USMidtermElections
अमेरिकेत ३ नोव्हेंबरला मिडटर्म इलेक्शनस होणार आहेत. पण या निवडणुका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षासाठी म्हणजेच रिपब्लिकन पार्टीसाठी अडचणीच्या ठरू शकतात. कोणत्या गोष्टींमुळे ट्रम्प यांच्या पक्षाला निवडणुकीत फटका बसू शकतो? या निवडणुकीत जरी राष्ट्राध्यक्ष निवडला जात नसला तरी दोन्ही सभागृहांमधील हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज आणि सिनेट जागांसाठी मतदान होत. त्यामुळे जर विरोधकांना एका किंवा दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत मिळवलं तर ट्रम्प यांना कसा फटका बसू शकतो? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून
डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक आहेत. परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा या विषयांवर त्यांनी संशोधन व लेखन केले आहे. शिक्षण क्षेत्रातील सुधारणा तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि व्यवस्थापन या विषयांवर ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांची “भारत आणि जग: भारताचे परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संबंध” आणि “बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा” यांसारखी महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/