Перейти к содержимому

त्या दोन दिवसांचं गुपित - नेमकं काय घडलं "त्या" दोन दिवसात ? 😲 | Marathi Mystery | Suspense | Fear |

रहस्य उलगडताना

0:00 / 0:00

त्या दोन दिवसांचं गुपित - नेमकं काय घडलं "त्या" दोन दिवसात ? 😲 | Marathi Mystery | Suspense | Fear |

556 просмотров · 3 месяца назад
रहस्य उलगडताना
1,24 тыс. подписчиков
556 просмотров · 3 месяца назад
एक पत्र... जे दोन वर्षांपासून post व्हायची वाट पाहत होतं. केदार काका दोन दिवस बेपत्ता झाले होते - वय होतं फक्त १५. परत आले ते शून्यात नजर लावून, खिशात फक्त bus चं तिकीट आणि दोन रुपयांची नाणी घेऊन. त्या दोन दिवसांत ते कुठे होते, कोणासोबत होते, काय केलं - हे कोणालाही कधीच कळलं नाही. ४० वर्षे हे रहस्य असंच राहिलं. पण आता ते पत्र post व्हायची वेळ आली आहे. लेखक - राधेय सुपनेकर #मराठीकथा #MarathiStories #MarathiThriller #RahasyaUlgadtana #MarathiAudioBook #मराठीरहस्यकथा #MarathiMystery #MarathiSuspense #IndianThriller #MarathiContent #मराठीकथा #MarathiStories #MarathiThriller #RahasyaUlgadtana #MarathiAudioBook #मराठीरहस्यकथा #MarathiSahitya #मराठीलेखक #MarathiGoshti #मराठीभाषा #MarathiNarration #IndianThriller #MarathiContent #मराठीसाहित्य #MarathiWriter