भैरवी, ओंकार चारी यांच्या सुमधुर आवाजात
यशवंत नाईक
0:00 / 0:00
भैरवी, ओंकार चारी यांच्या सुमधुर आवाजात
466 просмотров · 13 дней назад
यशवंत नाईक
349 подписчиков
466 просмотров · 13 дней назад
श्री जगन्नाथ संगीत विद्यालय कुडाळ व अष्टपैलू कलनिकेतन मालवण आयोजित गुरुवंदना सोहळा 2026
गायक- श्री. ओंकार चारी (गोवा)
संगीत साथ
ऑर्गन- गुरुवर्य श्री. भालचंद्र केळुसकर बुवा
पखवाज- श्री. धनंजय सावंत
तबला- श्री. प्रसाद मेस्त्री
टाळ- श्री. धोंडू सातार्डेकर काका
ठिकाण- श्री भैरव, जोगेश्वरी मंदिर कुडाळ