काळकाई मातेचा नवरात्रोत्सव २०२६ (LIVE 6 PM ) 🙏गाव साखर दिनांक 17. 10.2026 @AJIT UTEKAR LIVE
AJIT UTEKAR LIVE (AU Live)
0:00 / 0:00
काळकाई मातेचा नवरात्रोत्सव २०२६ (LIVE 6 PM ) 🙏गाव साखर दिनांक 17. 10.2026 @AJIT UTEKAR LIVE
1 726 просмотров · Трансляция закончилась 22 ч назад
AJIT UTEKAR LIVE (AU Live)
5,13 тыс. подписчиков
1 726 просмотров · Трансляция закончилась 22 ч назад
दिनांक 17. 10.2026
🚩🌺 ॥ श्री काळकाई माता प्रसन्न ॥ 🌺🚩
🙏 काळकाई मातेचा नवरात्रोत्सव २०२६ 🙏
📺 थेट प्रक्षेपण (LIVE) पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला भेट द्या!
🔴 YouTube LIVE @ AJIT UTEKAR LIVE
📅 कार्यक्रमाचे वेळापत्रक
🕕 सायंकाळी ६:०० वाजता – हरिपाठ 🙏
🕢 सायंकाळी ७:३० वाजता – काळकाई मातेची भव्य आरती 🪔🌺
🕢सायंकाळी ९. ०० वाजता मुंबई मंडळ सुस्वर गीतमाला
🕙 रात्री १०:०० वाजता – शक्ती-तुरा नृत्याचा जंगी सामना 🔥💥
🚩 आई काळकाई मातेच्या भक्तीचा आणि शक्ती-तुरा नृत्याच्या जंगी सामन्याचा आनंद घ्या, तोही थेट आपल्या घरातून!
📲 LIVE पाहायला विसरू नका!
🔴 YouTube Channel: AJIT UTEKAR LIVE (AU live)
🌺 आई काळकाई मातेच्या नावानं चांगभलं! 🌺