Перейти к содержимому

दरवर्षी गौरीमुळे जयकरांच्या घरी घडतो हा सुंदर योग! स्मिता जयकरांची नवसाला पावणारी गौरी

Lokmat Filmy

0:00 / 0:00

दरवर्षी गौरीमुळे जयकरांच्या घरी घडतो हा सुंदर योग! स्मिता जयकरांची नवसाला पावणारी गौरी

16 562 просмотра · 11 часов назад
Lokmat Filmy
3,43 млн подписчиков
16 562 просмотра · 11 часов назад
Smita Jayakar's 175-Year-Old Traditional Gauri Ganpati Celebration | Exclusive Interview ज्येष्ठ अभिनेत्री Smita Jayakar यांच्या घरी दरवर्षी गौरी-गणपतीचा सण मोठ्या उत्साहात आणि परंपरेने साजरा केला जातो. त्यांच्या घरची नवसाला पावणारी गौरी तब्बल 175 years old tradition जपून आहे. या खास मुलाखतीत स्मिता जयकर यांनी Gauri Pujan, गौरीचा पारंपारिक शृंगार, 175 year old jewellery, खास Maharashtrian naivedya आणि गौरीच्या आगमनाचा अनुभव शेअर केला आहे. Key Highlights in this video: 175 वर्षांची पारंपारिक गौरी आणि इतिहास (175 Years Gauri Tradition) सासूबाईंच्या सासूची पारंपारिक नथ आणि चांदीचे दागिने (Traditional Jewellery) खास घरगुती पंचपक्वान्न आणि नैवेद्य (Special Gauri Naivedya) स्मिता जयकर आणि कुटुंबियांची खास मुलाखत (Smita Jayakar Exclusive Interview) व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Lokmat Filmy ला Subscribe करायला विसरू नका! #SmitaJayakar #GauriPujan #GauriGanpati #MarathiCelebrity #GauriFestival #LokmatFilmy #MarathiCinema #GauriAagman #MaharashtrianTradition #CelebrityGanpati #TraditionalLook #GauriShringar #GauriNaivedya #MarathiNews #Ganeshotsav आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा -    / @lokmatfilmy