झणझणीत पौष्टिक पालक पराठा |मऊ लुसलुशीत पराठा |नाष्टाचा सुपर मेनू
'आज काय स्पेशल विथ कोमल '
0:00 / 0:00
झणझणीत पौष्टिक पालक पराठा |मऊ लुसलुशीत पराठा |नाष्टाचा सुपर मेनू
1 506 просмотров · 1 месяц назад
'आज काय स्पेशल विथ कोमल '
24 подписчика
1 506 просмотров · 1 месяц назад
झणझणीत पालक पराठा
पालक पराठ्याचे प्रमाण (3–4 जणांसाठी):
🌿 पालक – 1 जुडी (बारीक चिरून)
🌾 गव्हाचे पीठ – 2 कप
🥣 बेसन – 2 टेबलस्पून
🧄 लसूण – 8 ते 10 पाकळ्या
🌶️ हिरव्या मिरच्या – 4 ते 5
🧂 मीठ – 1 टीस्पून (चवीनुसार)
🌿 ओवा – ½ टीस्पून
⚪ पांढरे तीळ – 1 टेबलस्पून
🛢️ तेल – 2 टेबलस्पून (पीठासाठी) + भाजण्यासाठी आवश्यकतेनुसार
हे प्रमाण वापरून साधारण 6–8 मध्यम आकाराचे पालक पराठे तयार होतात.#PalakParatha
#PalakParathaRecipe
#ParathaRecipe
#HealthyBreakfast
#BreakfastRecipe
#HealthyRecipe
#MarathiRecipe
#VegRecipe
#IndianFood
#HomemadeFood
#CookingShorts
#FoodShorts
#YouTubeShorts
#InstaFood
#FoodLover
#EasyRecipe
#SpinachRecipe
#आजकायस्पेशलWithKomal
#HomeCooking
#Recipe