जैतिर मंदिर उत्सव | तुळस, वेंगुर्ला | सिंधुदुर्गातील अनोखी परंपरा | Jaitir Mandir Utsav 2025 #kokan
Kokanchi Russhali
0:00 / 0:00
जैतिर मंदिर उत्सव | तुळस, वेंगुर्ला | सिंधुदुर्गातील अनोखी परंपरा | Jaitir Mandir Utsav 2025 #kokan
11 440 просмотров · 1 год назад
Kokanchi Russhali
4,32 тыс. подписчиков
11 440 просмотров · 1 год назад
जैतिर मंदिर उत्सव | तुळस, वेंगुर्ला | सिंधुदुर्गातील अनोखी परंपरा | Jaitir Mandir Utsav Vlog 2025 #kokanchi_russhali #kokan
नमस्कार मंडळी!
या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोकणातील एक अनोखा आणि ऐतिहासिक उत्सव – श्री देव जैतिर मंदिर उत्सव, जो दरवर्षी वेंगुर्ला तालुक्यातील तुलस गावात मोठ्या श्रद्धेने आणि थाटात साजरा होतो.
💫 या उत्सवात काय पाहायला मिळतं?
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भरणारी पारंपरिक अवजारांची बाजारपेठ
जैतिर देवाचा 'मांडावर खेळ'
ऐतिहासिक "कातर" प्रथा
गावकऱ्यांची भक्ती, रंगतदार पूजा विधी आणि पारंपरिक नृत्य
🎥 संपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्याला मिळेल एक वेगळा अनुभव, कोकणातील लोकजीवन, श्रद्धा आणि परंपरेचा संगम.
✅ व्हिडिओ आवडल्यास LIKE करा, शेअर करा आणि चैनल Subscribe करायला विसरू नका!
#JaitirMandir #KokanVlog #TulasVengurla #SindhudurgFestival #KokanTradition #MarathiVlogger #DevUtsav #KonkanDarshan