मोड आलेल्या मुगाचे धिरडे. पाचनास हलका आहार. हाय प्रोटीन, भरपूर अशा भाज्या टाकून फायबर युक्त धिरडे.
राजश्री चे विश्व्...
0:00 / 0:00
मोड आलेल्या मुगाचे धिरडे. पाचनास हलका आहार. हाय प्रोटीन, भरपूर अशा भाज्या टाकून फायबर युक्त धिरडे.
132 просмотра · 11 дней назад
राजश्री चे विश्व्...
394 подписчика
132 просмотра · 11 дней назад
मोड आलेले मुगापासून हाय प्रोटीन युक्त असे धिरडे रेसिपी, सकाळचा नाश्ता किंवा हलकासा आहार साठी सुद्धा उपयुक्त आणि भरपूर अशा भाज्या टाकून फायबर युक्त.लहान मुलांसाठी कारण लहान मुलं बऱ्याच भाज्या खात नाही त्यामुळे अशा भाज्या बारीक करून धिरड्यांमध्ये टाकले तर मुलं आवडीने खातात.. खूप चविष्ट अशी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा..,