Перейти к содержимому

आरती गौरीला करूया 🙏🌺| Aarti Gauraila Karuya | Aarti | Naman | Konkan | Ganpati

Unfiltered Konkan

0:00 / 0:00

आरती गौरीला करूया 🙏🌺| Aarti Gauraila Karuya | Aarti | Naman | Konkan | Ganpati

43 просмотра · 12 дн. назад
Unfiltered Konkan
714 подписчиков
43 просмотра · 12 дн. назад
🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏 *“आरती गौरीला करूया”* या सुंदर भक्तिमय आरतीचा कोतवडे, रत्नागिरी येथील गणपती उत्सवातील खास क्षण. 🪔🌺 गौरी मातेच्या भक्तीने आणि आरतीच्या मंगलमय वातावरणाने भारलेला हा सुंदर क्षण तुमच्यासोबत शेअर करत आहे. 🙏❤️ कोकणची पारंपरिक संस्कृती, भक्ती आणि गौरी-गणपती उत्सवाचा सुंदर अनुभव या व्हिडिओतून घ्या. 🚩 **गौरी मातेचा जयजयकार! 🙏 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!** 🌺🚩 #AartiGaurailaKaruya #GauriAarti #Aarti #Naman #Ganpati #GanpatiBappaMorya #Konkan #Kotwade #Ratnagiri #Ganeshotsav #MarathiCulture #Devotional