Перейти к содержимому

6 💖 कधी राग, कधी काळजी, तर कधी नकळत उमलणाऱ्या प्रेमाच्या भावना... 🥹❤️

बोल अनमोल Bol Anmol

0:00 / 0:00

6 💖 कधी राग, कधी काळजी, तर कधी नकळत उमलणाऱ्या प्रेमाच्या भावना... 🥹❤️

6 193 просмотра · 3 нед. назад
बोल अनमोल Bol Anmol
20,7 тыс. подписчиков
6 193 просмотра · 3 нед. назад
💖 कधी राग, कधी काळजी, तर कधी नकळत उमलणाऱ्या प्रेमाच्या भावना... 🥹❤️ रात्रभर विक्रमच्या वेदना कमी करण्यासाठी भक्तीने घेतलेली काळजी आणि तिच्या कुशीत शांत झोपलेला विक्रम त्यांच्या नात्याला एक नवं वळण देणार का? 🫶 पण सकाळी विक्रमला जाग आल्यावर तो भक्तीशी कसा वागेल? त्याच्या मनातही प्रेमाच्या भावना निर्माण झाल्या आहेत का? 💞 जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की वाचा! ✨🥰 desclemer: ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने सादर केली आहे. कथेमधील सर्व पात्रे, घटना, ठिकाणे आणि संवाद काल्पनिक आहेत. यांचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. 🎙️ या व्हिडिओमधील कथा निवेदन, माझा स्वतःचा आवाज (Voice Over), व्हिडिओ एडिटिंग, थंबनेल डिझाईन आणि सादरीकरण हे माझे स्वतःचे क्रिएशन आहे. कृपया कोणतीही सामग्री परवानगीशिवाय कॉपी, डाउनलोड किंवा पुनर्वापर करू नये. ❤️ Thank You For Watching ❤️ ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कथेमधील सर्व पात्रे, घटना, स्थळे व संवाद यांचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्ती, संस्था अथवा वास्तविक घटनेशी संबंध नाही. असा कोणताही साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.