Перейти к содержимому

पितृपक्ष थाळी | पितृपक्षात बनविले जाणारे पदार्थ | तवसाचे वडे,5 प्रकारच्या भाज्या,खीर | कृष्णाई गझने

Krushnai Gazane

0:00 / 0:00

पितृपक्ष थाळी | पितृपक्षात बनविले जाणारे पदार्थ | तवसाचे वडे,5 प्रकारच्या भाज्या,खीर | कृष्णाई गझने

334 170 просмотров · 4 года назад
Krushnai Gazane
417 тыс. подписчиков
334 170 просмотров · 4 года назад
मिक्स भाजी:    • मिक्स भाजी | पितृ पक्षात केली जाणारी मिक्स...   1) तांदळाच्या खिरीसाठी साहित्य: तांदूळ,7 पट पाणी,गुळ,ओल खोबरं,वेलची पूड 2) वाटणाचे वरण: मुगडाळ,तूरडाळ, ओल खोबरं,जिरं,मिरची,हळद,कोथिंबीर, लसूण,मीठ,पाणी,तेल, मोहरी,कढीपत्ता,टोमॅटो 3) पाल्याची भाजी: पाल्याची भाजी,तेल,मिरची,कांदा,ओल खोबरं,मीठ 4) भेंड्याची भाजी: भेंडी,तेल,मिरची,कांदा,ओल खोबरं,मीठ 5) भोपळ्याची भाजी: भोपळा,तेल,मिरची,कांदा,ओल खोबरं,मीठ,कोथिंबीर 6) कारल्याची भाजी: कारली,तेल,मिरची,कांदा,ओल खोबरं,मीठ 7) डाळिंबीची भाजी: बिरडं,तेल,लसूण,कांदा,टोमॅटो,ओल खोबरं,मीठ,कोथिंबीर, बटाटा 8) तवसाचे वडे/काकडीचे वडे: 2 डबे तांदळाचे पीठ अर्धा डबा गव्हाचे पीठ 2 डबे पाणी 1डबा काकडीचा किस मीठ गुळ Thank you for watching❤️ You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page. kokan_asth https://www.instagram.com/p/CPmrEeXDT... Please Do Like, share and subscribe❤️