Перейти к содержимому

हळद 130 ते150 दिवसाचे व्यवस्थापण| हळदीचा महत्त्वपूर्ण खत| या खताच्या वापराने होईल हळदीचे उत्पन्न डबल

कृषी समृद्धीॲग्रीटेक

0:00 / 0:00

हळद 130 ते150 दिवसाचे व्यवस्थापण| हळदीचा महत्त्वपूर्ण खत| या खताच्या वापराने होईल हळदीचे उत्पन्न डबल

51 045 просмотров · 1 год назад
कृषी समृद्धीॲग्रीटेक
3,86 тыс. подписчиков
51 045 просмотров · 1 год назад
हळद 130 ते150 दिवसाचे व्यवस्थापण| हळदीचा महत्त्वपूर्ण खत| या खताच्या वापराने होईल हळदीचे उत्पन्न डबल हळद उत्पादनाच्या दृष्टिकोनातून 130 ते 40 दिवसाचा कालावधी हा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो या कालावधीमध्ये हळद पिकास योग्य खताचा वापर जर केला तर उत्पादनामध्ये पाच ते दहा क्विंटलचा फरकक पडू शकतो हळदीची कंद वेडेवाकडे न निघता सरळ निघण्याच्यासाठी बोरॉन कॅल्शियम नायट्रेट आणि 13 40 13 या विद्राव्य खताचा वापर आपण करायला पाहिजे कमी खर्चात जबरदस्त अशा महत्वपूर्ण खतांची माहिती या व्हिडिओमध्ये देत आहोत शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त व्हिडिओ #तुरीची #farming #royalशेतकरी #agriculture #शेतकरीbrand #farmer #kisan #