Перейти к содержимому

|| भारतीय कला आणि संस्कृती || भाग 2 || प्रा. भूषण देशमुख, निखिल दाते | MPSC | UPSC | #भारतीयसंस्कृति

अभ्यासपीठ

0:00 / 0:00

|| भारतीय कला आणि संस्कृती || भाग 2 || प्रा. भूषण देशमुख, निखिल दाते | MPSC | UPSC | #भारतीयसंस्कृति

92 просмотра · 2 недели назад
अभ्यासपीठ
5 подписчиков
92 просмотра · 2 недели назад
📚 भारतीय कला आणि संस्कृती | MPSC & UPSC विद्यार्थ्यांसाठी पुस्तक परिचय या व्हिडिओमध्ये ‘भारतीय कला आणि संस्कृती’ या पुस्तकातील मनोगतावर चर्चा केली आहे. MPSC आणि UPSC परीक्षेच्या तयारीमध्ये भारतीय कला, संस्कृती, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, नृत्य, संगीत, साहित्य आणि सांस्कृतिक परंपरा या विषयांना महत्त्व आहे. या व्हिडिओमध्ये या पुस्तकातील जे मनोगत आहे त्याद्वारे भारतीय संस्कृतीचे महत्त्व कसे सांगितले आहे त्यावर चर्चा केली आणि मनोगताच वाचन केले. मनोगत समजून घेतले आहे. 🎯 UPSC | MPSC | Indian Culture | Art & Culture | Competitive Exams अशाच अभ्यासपूर्ण पुस्तक परिचय आणि स्पर्धा परीक्षा संबंधित व्हिडिओंसाठी चॅनल Subscribe करा. 🔔 #UPSC​ #MPSC​ #IndianCulture​ #IndianArt​ #ArtAndCulture​ #UPSCPreparation​ #MPSCPreparation​ #CompetitiveExams​ #भारतीयसंस्कृती​ #भारतीयकला​ #पुस्तकपरिचय​ #स्पर्धापरीक्षा​ #abhyaspeeth #अभ्यासपीठ