Перейти к содержимому

एक शून्य शून्य मालिका ते संजय दत्त प्रकरण.. दिग्दर्शक अजय फणसेकरांसोबत थेट बोल विषय खोल

Abhijat Marathi Filmy

0:00 / 0:00

एक शून्य शून्य मालिका ते संजय दत्त प्रकरण.. दिग्दर्शक अजय फणसेकरांसोबत थेट बोल विषय खोल

21 844 просмотра · 1 месяц назад
Abhijat Marathi Filmy
39,1 тыс. подписчиков
21 844 просмотра · 1 месяц назад
सुपरहिट ‘एक शून्य शून्य’ मालिकेपासून ते संजय दत्तच्या जेलवारीमुळे बसलेला मोठा फटका… अभिनेता आणि दिग्दर्शक अजय फणसेकर यांनी आपल्या कारकिर्दीतील अनेक न ऐकलेले किस्से ‘थेट बोल, विषय खोल’मध्ये सांगितले आहेत. ‘एक शून्य शून्य’ मालिका इतकी गाजली कशी? संजय दत्तच्या प्रकरणाचा त्यांच्या कामावर नेमका काय परिणाम झाला? इंडस्ट्रीतील संघर्ष, अनुभव आणि पडद्यामागच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी पाहा अजय फणसेकर यांची खास मुलाखत! #AjayPhansekar #अजयफणसेकर #ThetBolVishayKhol #थेटबोलविषयखोल #EkShunyaShunya #SanjayDutt #MarathiCinema #MarathiActor #MarathiDirector #MarathiInterview #MarathiEntertainment #मराठीसिनेमा Ajay Phansekar, Ajay Phansekar interview, अजय फणसेकर, अजय फणसेकर मुलाखत, Ek Shunya Shunya, एक शून्य शून्य, Sanjay Dutt, Sanjay Dutt jail, Marathi cinema, Marathi actor, Marathi director, Marathi interview, Marathi entertainment, Thet Bol Vishay Khol, थेट बोल विषय खोल, Marathi serial, Marathi filmmaker, Ajay Phansekar stories