मराठवाड्यातील शेतकरी संकटावर उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले सवाल | Uddhav Thackeray
Sakal (सकाळ)
0:00 / 0:00
मराठवाड्यातील शेतकरी संकटावर उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले सवाल | Uddhav Thackeray
3 306 просмотров · 1 дн. назад
Sakal (सकाळ)
2,08 млн подписчиков
3 306 просмотров · 1 дн. назад
छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि रखडलेल्या विकासकामांवरून उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली. दुष्काळाची पूर्वकल्पना असतानाही सरकारने आधीच उपाययोजना का केल्या नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केवळ पॅकेज जाहीर करून प्रश्न सुटणार नाहीत, तर शेतकऱ्यांना जोडधंदे, प्रक्रिया उद्योग आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
#UddhavThackeray #ChhatrapatiSambhajinagar #Marathwada #SakalNews
PRJMB05
EDSSS98
----------------------------------------------------------------------------------------
Please Like and Subscribe for More Videos.
Subscribe YouTube Channel : / @sakalmediagroup
log on to: https://www.esakal.com/
Social Media Handles:
Facebook: / sakalnews
Twitter: / sakalmedianews
Instagram: / sakalmedia
Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m...
Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...