अंगणवाडी सुपरवायझर भरती 2026 | ग्रामीण जाहिरातीची मोठी UPDATE | प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश
UTKARSH INSTITUTE
0:00 / 0:00
अंगणवाडी सुपरवायझर भरती 2026 | ग्रामीण जाहिरातीची मोठी UPDATE | प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश
22 887 просмотров · Трансляция закончилась 3 нед. назад
UTKARSH INSTITUTE
99,3 тыс. подписчиков
22 887 просмотров · Трансляция закончилась 3 нед. назад
अंगणवाडी सुपरवायझर भरती 2026 संदर्भात ग्रामीण भागातील जाहिरात व भरती प्रक्रियेबाबत महत्त्वाची UPDATE समोर आली आहे. भरती प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भातील आदेश, ग्रामीण जाहिरात कधी येऊ शकते, पुढील प्रक्रिया काय असेल आणि उमेदवारांनी आता कोणती तयारी करावी याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये Ganesh Sir सांगणार आहेत.
अंगणवाडी सुपरवायझर / मुख्य सेविका भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
📌 या व्हिडिओमध्ये: अंगणवाडी सुपरवायझर भरती 2026, ग्रामीण जाहिरात UPDATE, भरती प्रक्रिया, नवीन आदेश, जाहिरात अपडेट, पात्रता व पुढील तयारी याबाबत चर्चा.
📲 UTKARSH INSTITUTE
अंगणवाडी सुपरवायझर परीक्षेच्या नियमित Updates, Classes, Notes, PDFs आणि Test Series साठी चॅनेल Subscribe करा.
📲 Stay Connected With Us:
🔹 Telegram: https://t.me/abujpatil
🔹 WhatsApp group/Community :https://chat.whatsapp.com/Br1xwT6yxUg...
🔹 Download Our App: https://play.google.com/store/apps/de...
#SaralSeva #PoliceBharti #UTKARSHInstitutePune #MPSC #GovernmentJobs #PoliceBharti2025 #MaharashtraPolice #ExamPreparation #सरळसेवा #पोलीसभरती
#AnganwadiBharti #अंगणवाडीभरती #TETExamUpdate #TET2025 #DharmadayBharti #धर्मादायभरती #SaralSevaClerk #सरळसेवाक्लर्क #SaralSevaExam #ArogyaBharti #आरोग्यभरती #PoliceBharti #पोलीसभरती #ZillaParishadBharti #ZPभर्ती #NagarRachnaVibhagBharti #AnganwadiSupervisor #AnganwadiBharti2026 #AnganwadiSupervisorBharti #मुख्यसेविका #AnganwadiUpdate #WCDMaharashtra #ग्रामीणभरती #GaneshSir #UtkarshInstitute