इंदौर EXPLORE WITH BESTIES 💕 | उज्जैन Trip Vlog Part 3😍
Pratiksaa Ghule
0:00 / 0:00
इंदौर EXPLORE WITH BESTIES 💕 | उज्जैन Trip Vlog Part 3😍
70 просмотров · 8 дней назад
Pratiksaa Ghule
267 подписчиков
70 просмотров · 8 дней назад
Ujjain trip नंतर आम्ही पोहोचलो इंदौर मध्ये !!❤️
महाकाल दर्शन आणि प्रवासानंतर थोडा आराम करून आम्ही तिघी मैत्रिणींनी ठरवलं की आता Indore Explore करायचं! 😍
सर्वात पहिला उज्जैन to Indore प्रवास केला and पोहचलो रूम वरती
या vlog मध्ये आम्ही सुरुवात केली Vaishnavi Devi Temple पासून 🙏🏻
त्यानंतर इंदूरच्या सुंदर गल्ल्या-बोळातून फिरत फिरत Chhappan Dukan ला गेलो. तिथे थोडं food explore केलं आणि मग आम्ही पोहोचलो Sarafa Bazaar मध्ये. ✨
Sarafa Bazaar मध्ये फिरताना, गप्पा मारताना आणि शेवटी ice cream खाताना आम्ही तिघींनी खूप मजा केली! 😂❤️
पूर्ण trip मध्ये आम्ही इंदौर अगदी आरामात, चालत-फिरत आणि मनापासून explore केलं. 🥹✨
एक गोष्ट मात्र राहून गेली…
Rajwada Palace explore करायचा राहिला! 😭
पण कदाचित त्यासाठी पुन्हा एकदा Indore ला जाणं बाकी आहे. 😍
तर हा vlog शेवटपर्यंत नक्की बघा आणि आम्हा तिघींच्या Indore exploration मध्ये तुम्हीही join व्हा! ❤️
Video आवडला तर Like 👍🏻 | Comment 💬 | Share ↗️ | Subscribe ❤️
Thank you so much for watching! 🫶🏻
#️⃣ Hashtags
#IndoreVlog #IndoreTrip #IndoreExplore #UjjainVlog #UjjainTrip #SarafaBazaar #ChhappanDukan #IndoreFood