एकच मागणे देवा | देवाला केलेली एक तळमळीची विनंती | Marathi Devotional Song 2026
Sur Antarang (सूर अंतरंग)
0:00 / 0:00
एकच मागणे देवा | देवाला केलेली एक तळमळीची विनंती | Marathi Devotional Song 2026
33 660 просмотров · 5 мес. назад
Sur Antarang (सूर अंतरंग)
11,9 тыс. подписчиков
33 660 просмотров · 5 мес. назад
जेव्हा जग सोडतं, तेव्हा देवाच्या दारी एकच मागणं घेऊन जातो...
"एकच मागणे देवा" — एक भावनिक मराठी भक्तिगीत, जे तुमच्या मनातलं बोलेल.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🎵 CREDITS
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
•Song Name: एकच मागणे देवा...
•Lyrics & Concept: Sandeep Sanap
•Label: Sur Antarang
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📖 LYRICS:
एकच मागणे देवा, ऐक ना आता,
तुझ्या चरणी ठेविली, माझ्या मनाची ही व्यथा...
नको त्या नजरा, नको ती माणसे,
जिथे मन हे हरवेल, खोटे भासतील सगळे दिलासे!
नको खोट्यांचा संग, विसरू दे जगाचा रंग,
होतो क्षणाक्षणाला चित्तभंग... देवा, नको खोट्यांचा संग!
(full lyrics in video)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔔 Subscribe करा: Sur Antarang
👍 Like | 💬 Comment | 🔁 Share करा
#SurAntarang #MarathiSong #BhaktiGeet
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━