श्री गणपति अथर्वशीर्ष- वाच्यार्थ, भावार्थ, गूढार्थ - भाग २ - श्लोक १-५ - विवेकदादा सबनीस २०-९-२६
Adhyatm Chintan | अध्यात्म चिंतन- विवेकदादा सबनीस
0:00 / 0:00
श्री गणपति अथर्वशीर्ष- वाच्यार्थ, भावार्थ, गूढार्थ - भाग २ - श्लोक १-५ - विवेकदादा सबनीस २०-९-२६
199 просмотров · 11 дней назад
Adhyatm Chintan | अध्यात्म चिंतन- विवेकदादा सबनीस
112 подписчиков
199 просмотров · 11 дней назад
हरी ॐ
श्री विवेकदादा सबनीस - ९८८०००२०९९
आपण "श्री गणपति अथर्वशीर्ष" या आपल्या आवडत्या बाप्पाच्या अथर्व वेदातील गणपति उपनिषदाचा वाच्यार्थ, भावार्थ आणि गूढार्थ जाणून घेणार आहोत.
आपण बाप्पाचे अथर्वशीर्ष समजून घ्यायला सुरुवात केली. बाप्पाची उपासना ही सगुण आणि निर्गुण स्वरूपात केली जाते ते आपण पाहत होतो.
बाप्पाचे स्वरूप कसे आहे? आणि बाप्पाच्या समोर बसून साधक बाप्पाशी अथर्वशीर्ष च्या मंत्रातून कसा संवाद साधतो हे आपण पाहणार आहोत.
हे गणपति उपनिषद असून, स्वयंसिद्ध आहे. ते समजून घेऊन पठण केल्यास काय फायदे होतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत.
गणेश ही बुद्धीची देवता असून श्री गणपति अथर्वशीर्ष हे सर्व वेदाचे सार आहे. त्यामुळे याचा सर्वांना आपल्या साधनेसाठी नक्कीच उपयोग होईल असा आत्मविश्वास आहे.
|| 🕉️ तत् सत ||