कोकणातील गणपती🙏🏻 | मांजुर्णे गावाने केले पारंपारिक पद्धतीने गौरीगणपतीचे विसर्जन 2k22 | Vlog No :- 21
VR Vlog
0:00 / 0:00
कोकणातील गणपती🙏🏻 | मांजुर्णे गावाने केले पारंपारिक पद्धतीने गौरीगणपतीचे विसर्जन 2k22 | Vlog No :- 21
1 815 просмотров · 4 года назад
VR Vlog
1,88 тыс. подписчиков
1 815 просмотров · 4 года назад
नमस्कार , मी वैभव रणपिसे, तुमचे आपल्या VR Vlog या You Tube चॅनल वर स्वागत आहे.
आमच्या मांजुर्णे गावची एकी ही तर सगळ्यांना माहीतच आहे. जसे दरवर्षी पालखी सोहळा गुण्यागोविंदाने साजरा करतात तसेच गौरी गणपतीचा सोहळा देखील मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो . या video मध्ये मांजुर्णेकरांनी पारंपारिक पद्धतीने केलेले गौरीगणपतीचे विसर्जन दिसून येते . आमच्या गावात प्रत्येक सण हा आनंदात आणि एकत्रीतपणे साजरा होतो .
Video आवडल्यास Like, share व subscribe करा आणि video कसा वाटला हे comment मध्ये नक्की सांगा.
Channel Link :-
/ @vaibhavranpise
My Instagram ID :-
/ _vaibhav_1629
Edit by :-
Harish :-https://www.instagram.com/invites/con...
Vaibhav :-
/ _vaibhav_1629
Supported By :-
Pradip Ranpise (ON THE WAY RIDER )
YouTube Link :-
/ @pradeepramchandraranpise3
#ganpatibappamorya #Bappa #gavrganpati #parvatinandan #gajanan #lamboder #vinayak #vignharta #ganpatibappa #ganesha #shankar #parvati #mahadev #maharaj #ganeshvisarjan #visarjan #maharashtra #raigad #konkan #kokan #manjurne #mangaon #nizampur #kumbhe #Vaibhavranpise#trend #youtube #VRVlog#vlog #vloglife #travel #traveling #vlogger#youtubelife