Перейти к содержимому

Marathi Lavani Dance : पारंपारिक लावणीची खरी ओळख करुन देणारा मराठमोळा कार्यक्रम 'लावण्यवती' UNCUT

Mumbai Tak

0:00 / 0:00

Marathi Lavani Dance : पारंपारिक लावणीची खरी ओळख करुन देणारा मराठमोळा कार्यक्रम 'लावण्यवती' UNCUT

2 788 просмотров · 1 год назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
2 788 просмотров · 1 год назад
#MumbaiTakLIVE #MumbaiTakUtsav #MumbaiTakJaiHindUtsav #Lavanyavati पुण्यामध्ये मुंबई Tak चा जयहिंद उत्सव हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे, माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्याशी सुसंवाद करण्यात आला. शिवाय भीमराव पांचाळे यांची गजल मैफिल देखील झाली. याशिवाय या उत्सवात ठसकेबाज लावण्यांचा 'लावण्यवती' कार्यक्रम देखील पार पडला. यामध्ये पारंपारिक लावणी नक्की काय असते याबाबतचं सादरीकरण केलं गेलं. आकांक्षा कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी काही लावण्यांचं सादरीकरण केलं. मॉडर्न कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये या कार्यक्रमाला चांगलीच गर्दी होती. 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.