महाद्वार रोडवर तुफान गर्दी 🔥 | Ganpati Visarjan 2026 | Kolhapur गणपती विसर्जन 🚩
Pratik Unplugged
0:00 / 0:00
महाद्वार रोडवर तुफान गर्दी 🔥 | Ganpati Visarjan 2026 | Kolhapur गणपती विसर्जन 🚩
5 116 просмотров · 2 дня назад
Pratik Unplugged
82 подписчика
5 116 просмотров · 2 дня назад
कोल्हापुरातील महाद्वार रोडवर गणपती विसर्जनाच्या दिवशी पाहायला मिळाली तुफान गर्दी! 🚩🔥
ढोल-ताशांचा गजर, गणरायाचा जयघोष आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण महाद्वार रोड दुमदुमून गेला. 🙏❤️
या व्हिडिओमध्ये पाहा Ganpati Visarjan 2026 – Kolhapur मधील खास क्षण आणि महाद्वार रोडवरील जल्लोष! 🚩
गणपती बाप्पा मोरया! ❤️🙏
#GanpatiVisarjan2026 #Kolhapur #MahadwarRoad #GanpatiVisarjan #KolhapurGanpati #GanpatiBappaMorya #KolhapurCity #Ganpati #Visarjan #Maharashtra